महाराष्ट्र हे भारतातील अत्यंत प्रगतीशील व पुरोगामी राज्य आहे. शिक्षण क्षेत्रात अत्यंत क्रांतिकारक वाटचाल करून देखील महाराष्ट्राचा क्रमांक देशात तिसरा आहे. नवीन शैक्षणिक धोरण येऊ घातलेले असताना शैक्षणिक क्षितिजावर संमिश्र स्